थकलात का सततच्या गोळ्या, डाएट प्लॅन आणि डॉक्टरच्या चकरांनी?

शिका कश्याप्रकारे 5D Healing Code चा Use करून डायबेटिस रिव्हर्स करू शकतो तेही कोणत्याही डाएट, जास्त व्यायाम आणि औषधांशिवाय ,

भारताचा पहिला Mind-Based Healing Webinar जिथे आपण शिकाल, मन, भावना आणि ऊर्जा वापरून डायबेटीस कायमचा रिव्हर्स कसा करायचा!

- Live Webinar Details -

Date

26 AUGUST 2025

Time

07:00 PM

Location

Zoom

Language

Marathi

या वर्कशॉपमध्ये तुम्ही शिकाल:

  • तुमच्या मनातल्या भावना, स्ट्रेस, आणि subconscious beliefs शुगरवर कसे परिणाम करतात

  • पाणी, साउंड आणि energy techniques वापरून healing कशी करायची

  • औषधं फक्त एक तात्पुरता उपाय आहेत – मूळ कारण कसं उलटवायचं ते समजून घ्या

  • जेवण योग्य असूनही शुगर का वाढते यामागचं secret कारण

  • शरीरातली नैसर्गिक healing power activate कशी करायची

  • EFT – Emotional Freedom Technique वापरून साखर levels कमी करणं

तुम्हीही या सगळ्या गोष्टी अनुभवताय का?


  • रोज औषधं घेतल्यावरही शुगर कंट्रोलमध्ये येत नाही… आणि दर वेळी रिपोर्ट पाहताना मनात काळजी वाढते.

  • डाएटचं टेन्शन एवढं वाढलंय की खाण्याची मजा निघून गेली आहे – पण तरीही काही फरक नाही.


  • औषधांशिवाय काही सुधारणा होईल असं वाटतच नाही – आयुष्यभर यावरच अवलंबून राहावं लागेल का?


  • मनात सतत भीती असते – कधी किडनी फेल होईल, कधी हार्ट अटॅक येईल याची चिंता शांतच होत नाही.


  • थकवा, डोळ्यांसमोर अंधार, energy कमी – साधं काम करतानाही शरीर साथ देत नाही.


  • सतत स्ट्रेस, चिडचिड आणि चिंता – काहीही करून बरं वाटत नाही, आणि मानसिक थकवा वाढतो आहे.

❤️ जर वरच्या Points शी तुम्ही connect करत असाल – मग याचं उत्तर तुमच्यासमोर आहे.

So DON’T WAIT FOR THINGS TO GET WORSE

Join करा 5D Healing Code Webinar आणि Natural Healing Journey ला सुरुवात करा!

Meet Your Healer: Dayanand Deomore

Dayanand Deomore हे फक्त हेल्थ कोच नाहीत —

ते आधुनिक विज्ञान, प्राचीन तत्वज्ञान आणि खोल आध्यात्मिक समज यांचं अनोखं मिश्रण आहेत.

20 वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेल्या Deomore सरांनी neuroscience, energy medicine आणि subconscious mind programming यांच्या सहाय्याने हजारो लोकांना आयुष्यात सकारात्मक बदल घडवून दिला आहे.

आता त्यांनी एक क्रांतिकारी आणि शास्त्रीय दृष्टिकोन असलेली प्रणाली सुरु केली आहे — The 5D Healing Code या प्रणालीच्या माध्यमातून ते लोकांना डायबेटीससारखे दीर्घकालीन आजार औषधांशिवाय, डाएटशिवाय आणि जिमशिवाय नैसर्गिकरित्या रिव्हर्स करायला मदत करत आहेत.

आजवर त्यांनी भारतात आणि परदेशातही हजारो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवले आहे…

आता, तुमची वेळ आली आहे!

Frequently Asked Questions!

मी 10-15 वर्षांपासून डायबेटीसचा त्रास घेतोय – हे काम करेल का?

होय, हीलिंग कुठल्याही स्टेजवर सुरू करता येते

मला औषधं थांबवावी लागतील का?

नाही. पण या वर्कशॉपनंतर, औषधांवर depend कमी होऊ शकतो (तुमच्या डॉक्टरच्या मार्गदर्शनाने)

हे इतर डायबेटीस प्रोग्राम्सपेक्षा वेगळं कसं आहे?

कारण हे शरीर नाही, तर मनावरून सुरू होतं. Mind-Based Healing India मध्ये पहिल्यांदाच!

मी आधी आयुर्वेद, नॅचुरोपथी करून पाहिलं आहे – तरी चालेल का?

होय! कारण आतून Emotional Detox झालेला नसेल, म्हणून इतर उपाय अपुरे वाटतात.

वय किती असलं तरी चालेल का?

अगदी! Healing ला वयाचं बंधन नाही.

©2025 Dayanand Deomore - All Rights Reserved | Privacy Policy | Terms & Conditions

This site is not a part of the Facebook™ website or Facebook™ Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook™ in any way. FACEBOOK is a trademark of FACEBOOK, Inc. Please be advised that the revenues and results shown are extraordinary and are not intended to serve as guarantees. In fact, as stipulated by law, we can not and do not make any guarantees about your ability to get results or earn any money with our ideas, information, tools, or strategies. We don’t know you and, besides, your results in life are up to you. Agreed? We just want to help you by giving great content, direction, and strategies that worked well for us and our students and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies, and disclaimers for this program and website can be accessed via the link above. We feel transparency is important and we hold ourselves (and you) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this training and content brings you a lot of value.